तलाठी भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा संपूर्ण माहिती

Talathi Bharti syallabus in marathi: तलाठी भरतीची तयारी करत असताना अभ्यासक्रम पाहूणच मग अभ्यासाला सुरूवात करावी. तलाठी भरतीबद्दल थ्योडक्यात माहिती पहा.

क्र : विषय प्रश्न गुण
1 मराठी 25 50
2 इंग्रजी 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 अंकगणित-बुध्दिमत्ता 25 50
एकूण 100 200

 

तलाठी भरती शैक्षणिक पात्रता? Talathi Bharti Patrata mahiti marathi?

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
  • संगणक व माहिती तंत्रज्ञानविषयक (MSCIT) परिक्षा उत्तीर्ण असणे
  • किंवा नियुक्ती नंतर दोन वर्षात उत्तीर्ण व्हावे लागते.

तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा किती असावी? Talathi Bharti Age limit?

  • खुला प्रवर्ग: किमान 18 वर्ष – कमाल 33 वर्ष
  • राखीव प्रवर्ग: किमान 18 वर्ष – कमाल 38 वर्ष