Careerkatta whatsapp Group link

सर्व स्पर्धा परीक्षेची माहिती, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल, पीडीएफ नोट्स, एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, यु पी एस सी केंद्रीय लोकसेवा आयोग, रेल्वे भरती बँक भरती, सरळ सेवा भरती च्या सर्व परीक्षांची माहिती मिळवा आता व्हाट्सअप ग्रुप वर अगदी निशुल्क. करियर कट्टा चा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेली पद्धत वापरा.

  1. सर्वप्रथम आमचा 8208641685 हा नंबर करिअर कट्टा नावाने सेव करा.
  2. आता व्हाट्सअप ओपन करून Contact लिस्ट मध्ये करियर कट्टा नाव सर्च करा.
  3. तुमचे नाव-आडनाव व जिल्हा टाईप करून आम्हाला पाठवा.
  4. पुढील दोन ते चार दिवसात तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल.

अटी व नियम:

  • सर्व ग्रुपच्या सेटिंग ॲडमिन ओन्ली असतील.
  • मुला-मुलींसाठी वैयक्तिक ग्रुप असतील.
  • तुम्ही पाठवलेली माहिती व नंबर गोपनीय ठेवण्यात येईल.
  • तुमच्या काही शंका असतील तर वैयक्तिक मेसेज करून विचारू शकता.

मित्रहों स्पर्धा परीक्षेचे अपडेट निकाल रिक्रुटमेंट व्हाट्सअप स्टेट्सला नेहमी अपलोड करत असतात. आमचा 8208641685 हा नंबर करियर कट्टा नावाने सेव करून जॉईन असा मेसेज पाठवा जेणेकरून तुम्हाला आमचे व्हाट्सअप स्टेटस दिसतील.

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करा.