जगन्नाथ शंकर शेठ यांच्या बद्दल माहिती Jagnnath Shankar Shet

जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना यांच्याबद्दल सविस्तर माहिती

Jagnnath shankar shet information in Marathi

10 फेब्रुवारी. 1803 रोजी जन्म. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे मूळ गाव. मुरकुटे हे त्यांचे उपनाम. लहानपणी वडिलांचा मृत्यू. संपत्तीचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी 1803 ते 1865 या कार्यकाळात केला.

शैक्षणिक कार्य:

 • विघादानाखेरीज आमचा उद्धार होणार नाही असे एल्फिन्स्टन स्पष्टपणे सांगितले.
 • 1822 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोया साठी ही संस्था स्थापन. या देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी स्थापन झालेली ही पहिली संस्था. मुंबई व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या बाळशास्त्री जांभेकर सदाशिव राव छत्रे यांनी फार मोठा सहकार्य.
 • एल्फिन्स्टन च्या स्मारकांसाठी कमवलेल्या फंडातून एलफिस्टन कॉलेज सुरू केले.
 • सरकारकडून बोर्ड ऑफ एज्युकेशन व नाण्यांची नियुक्ती. याच बोर्डाचे. १८५६ विद्या खात्यात रूपांतर.
 • 1845 साली दादाभाई नवरोजी डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी स्थापन केलेल्या स्टुडन्ट लिटरी अँड सायंटिफिक सोसायटीची मुंबईत स्थापना केली त्यास नानांनी सर्वतोपरी सहकार्य केले.
 • स्वतःच्या जागेत जगन्नाथ शंकर शेठ मुलींची शाळा काढली तसेच ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात सहभागही आहे.
 • जगन्नाथ शंकर शेठ नानांना मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो असेही म्हणून ओळखले जाते. जे जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापने मागे नानांचाही प्रयत्न आहे.

Jagnnath shankar shet mahiti information in Marathi

सामाजिक कार्य :

 • 1846 साली न्यू निसिपल अॅक्ट संमत होण्यामागे नानांचे प्रयत्न होते.
 • ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी व जिओग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेत नानांचा सिंहाचा वाटा आहे.
 • तसेच भारतीय रेल्वेच्या प्रवासातील मुंबई ते ठाणे ही रेल्वे नानांनी सुरू केली.

बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन Bombay Native Education Society

राजकीय कार्य :

 • 1852 ला दादाभाई नौरोजी यांच्यासह बॉम्बे असोशियन ही संस्था मुंबईमध्ये स्थापन केली.
 • 1835 मध्ये जस्टीस ऑफ फीस या पदावर जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना यांची नियुक्ती झाली.
 • योग्यतेनुसार त्यांना सुचवलेले वाक्य.
 • आचार्य जावडेकर : लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी होय.
 • आचार्य अत्रे: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट.