ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा संपूर्ण माहिती

Gramsevak bharti syllabus in Marathi : ग्रामसेवक भरती बद्दल थ्योडक्यात माहिती दिलेली आहे. त्यामध्ये ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम? ग्रामसेवक पात्रता? वयोमर्यादा किती असावी? सविस्तर माहिती देलेली आहे.

क्र : विषय प्रश्न गुण
1 सामान्य ज्ञान 15 30
2 इंग्रजी 15 30
3 कृषी विषय 40 80
3 मराठी 15 30
4 अंकगणित-बुध्दिमत्ता 15 30
एकूण 100 200

 

ग्रामसेवक भरती शैक्षणिक पात्रता? Gramsevak Bharti Patrata mahiti marathi?

  • किमान 12वी उत्तीर्ण असणे (किमान 60% गुणांसह) किंवा कृषी पदवीका असणे आवश्यक असते.
  • संगणकाचे बेसिक ज्ञान असावे.

ग्रामसेवक भरतीसाठी वयोमर्यादा किती असावी? Gramsevak Bharti Age limit?

  • खुला प्रवर्ग: किमान 18 वर्ष – कमाल 38 वर्ष
  • राखीव प्रवर्ग: किमान 18 वर्ष – कमाल 43 वर्ष