About us CareerKatta
नमस्कार मित्रहो,
Careerkatta.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. या वेबसाईटवर प्रकाशित होणारी सर्व माहिती मोफत असेल. यावर मोफर आॅनलाईन सराव पेपर, नौकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल व बरच काही तुम्हाला या वेबसाईट मार्फत तुम्हाला पुरवणार आहोत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत प्रकाशित होणाऱ्या जाहिराती, पुस्तकांची सूची तसेच त्यात वेळोवेळी होणारे बदल.
केंद्र सरकार कडून घेण्यात येणाऱ्या सर्व परिक्षाचे नोटिफिकेशन, निकाल तुमच्या पर्यत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आमच्याशी संपर्क करण्यासाठी Contact Us नावाच्या पेज वरून करू शकता.